हा लेख संपूर्ण डोक्यावरून गेला, एव्हढच कळलं.
स्पष्टच सांगायचं, तर पहिल्यांदाच  तुमची भाषा  "प्रवचनकाराची" वाटली. तुम्ही या ना त्या प्रकाराने " माईंड  प्रोग्रामींग" करायला सांगताय, आणि कुठलेही कृत्रीम  प्रोग्रामींग सत्याप्रत नेत नाही असा सिद्धांत तुम्हीच पूर्वी मांडलाय.
माज्या समजण्यात चुक होत असावी कदाचीत... लेख परत वाचून बघतो.