प्रतिक्रिया दिल्या नसल्या तरी सर्व वाचत आहे. पहिल्या लेखात तुम्ही म्हणाला होतात, की सगळे दरवाजे दिवाणखान्याच्या मध्याशी उघडतात, ते जाणवत राहते. तरीही प्रत्येक दरवाजातून जाण्याचा प्रयत्न चालू आहे. काही वेळा सुरूवातीलाच अडते. पण काही दरवाजे तुलनेनं सोपा मार्ग दखवतात!