वर्जीन हा अस्पर्शितला सुरेख पर्याय होता

ह्यासाठी मराठीत 'अनाघ्रात' हा शब्द रूढ आहे.
'आघ्रात' ह्या शब्दाचे अर्थ येथे पाहावे. .... 'आघ्रात' चा एक अर्थ 'स्पर्श केलेले' असाही दिलेला आहे. त्यामुळे अनाघ्रात हा शब्द येथे अगदी चपखलपणे बसतो असे म्हणावेसे वाटते.