मोहनाजे, कथा सुंदर आहे, विषय थोडासा मांडायला अवघड आहे त्यामुळे वेगवेगळी मते प्रदर्शित होऊ शकतात.

तरीपण प्रत्येक वैवाहिक आयुष्यामध्ये कुणाला एकाला नेहमीच कुठेनाकुठे स्वप्नांचे अर्घ्य द्यायला लागते, ते अर्घ्य देणारे कोण ते लग्ना आधीच ठरवले तर सन्सार सुखाचा होऊ शकतो