वरदा सविस्तर प्ततिसादाबद्दल धन्यवाद. माझी लेखनशैली आवडते तुम्हाला याचा आनंद वाटला. <<<दोघांच्या स्वभावात काळ्या-पांढर्‍याचं मिश्रण मला अधिक आवडले असते.>>> खरं सांगते, असे विनय आणि सविता आहेत तरीही मी त्याचा त्रागा दाखवाचा प्रयत्न केला आहे. नेत्रा सौरभ ची कथा काल्पनिक नाही , त्यांची भेट काल्पनिक आहे पण नेत्राचे विचार तसेच आहेत. मला वाटतं, बहिण फार महत्त्वाकांक्षी असेल, तिला ह्बं तेच इतरांनी करावं म्हणून मागे लागणारी असेल तर दुसऱ्या व्यक्तिची मतं अशी बनू शकतात.