माझ्या मते

अस्पर्शित म्हणजे ज्याला स्पर्श झालेला नाही.
अस्पृश्य म्हणजे स्पर्श करण्यास योग्य नसलेला.

तुम्हाला जो अर्थ अभिप्रेत आहे त्याला अनाघ्रात हा अगदी  चपखल शब्द आहे आणि तो रूढही आहे. अस्पर्शित तितकासा वापरला जात नाही.