अनाघ्रात मघील घ्रा चा संबंध वास घेण्याशी असल्यामुळे अनाघ्रात शब्दशः अर्थ न हुंगलेले, वास न घेतलेले (फूल वगैरे) असा होतो. मात्र तो स्पर्श न झालेला/ली, वर्जीन ह्या अर्थी वापरतात ते उपमा म्हणून. असा माझा समज होता/आहे.