स्पर्श्(स्पर्शयते) हा १०व्या  गणाचा धातू आहे. त्याचे क.भू.धा.वि‌. स्पर्शित.  नकारार्थी  रूप अस्पर्शित.
स्पृश्(स्पृशति) या सहाव्या गणाच्या धातूचे क. भू. धा. वि‌. स्पृष्ट. नकारार्थी  रूप अस्पृष्ट. दोन्ही  धातूंचे अर्थ  एकच. म्हणून त्यांच्या कभूधावींचे अर्थ एकसारखेच. ---अद्वैतुल्लाखान