मला शाब्दिक चर्चेत खरोखर स्वारस्य नाही
कमाल झाली मग वर हे एवढे शब्द कशाला लिहिले?
जोवर आपला अनुभव दुसऱ्याला सांगता येत नाही आणि त्याला तो बरोबर समजला की नाही ते कळत नाही तोवर अनुभवची देवाणघेवाण कशी करणार? नुसते हातवारे करणार? की नुसते फोटो बघणार?
अनुभव घ्यायला शब्द लागत नसतील कदाचित पण अनुभवाचे आदानप्र्दान करायला किंवा त्यावर चर्चा करायला शब्द पाहिजेतच की.

त्यामुळेच वापरलेल्या शब्दांचा चुकीचा अर्थ होणार नाही ही खबरदारी शब्द सुरवातीला वापरणाऱ्याने घ्यायलाच हवी.