हा भाग विशेष जमला आहे. क्रॉसकंट्री शर्यत, धावतांनाची समतोल अवस्था तर प्रत्येकाने अनुभवावीच. ऍथलीटसना पण सर्वाच्या वेळी वेगाची स्पर्धा आणि स्फूर्ती द्यायला बरोबरीने धावणारे असे धावपटू असतात. सिगरेटबद्दलचे भाष्य आवडले. शेवटचा परिच्छेद तर खास जमला आहे. मस्त.