अस्पृष्ट आणि अस्पर्शित ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ एकच असतील, (अस्पृष्ट हा शब्द मला नवीन असल्याने मी 'असतील' असे म्हटले आहे.)  परंतु 'अस्पृश्य'चा अर्थ मात्र मी आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे  आहे आणि तो अस्पर्शितपेक्षा वेगळा आहे.  
वंदित
आणि वंद्य ह्या दोन शब्दांमध्ये असाच फरक आहे.