काय बेफाम लिहीलंयस, एकदम दिलकश, एखादी कविता लिहावी तसं! जिओ!
"मनही जर इतकं शांत, अविचल झालं, तर स्वतःचं आणि सगळ्या विश्वाचं प्रतिबिंब उमटेल. "
..बर्फावरून परावर्तित झालेली असंख्य किरणं पाण्यावर पडत होती. पाणी नुसतं चमचमत होतं. शेकडो पेटत्या फुलबाज्यांचे असंख्य प्रकाशकण पाण्यातून उडत आहेत, असं वाटत होतं.
क्या बात है!
संजय