संजयजी,
तुमच्या लेखांना वाढत्या प्रतिसादाची संख्या पाहून बरे वाटतेय,अनेकानेक जण स्वतःच्या शोधासाठी उत्सुक आहेत हेच यावरून कळते.अर्थात,तुमच्या ओघवत्या लिखाणशैलीलाच याचे पूर्ण श्रेय जाते.
>तुमच्या लेखात आणि शब्दात खूप ताकत आहे. शब्दांवर चर्चा करणारे उगाचच विषय भलतीकडे नेतात.
= अगदी बरोबर ! त्यावर चर्चा करताना मूळ विषय बाजूलाच राहील.दुरुस्ती सुचवणे ठीक, पण त्यावर वाद घालीत बसण्यासाठी हा काही भाषेचा क्लास नाही.
> वेळ अस काहीही नाही
= दिवस / रात्र हा पृथ्वीच्या फिरण्यामुळे होणारा भास आहे हे खरे, पण फळ पिकते त्यासाठी काही कालावधी लागतो, तो काळ नाही का? तो कसा मोजणार ? तो खरा नाही का?