परत परत वाचल्यानंतर एक सुत्र सापडते, जे ह्या लेखातही आलेले आहे. हे विचार व बोध नेहमी जाणीवेत ठेवून वागण्याचा प्रयत्न चालू आहे. एक शांततेचे फीलिंग जाणवते. पूर्वी ज्या लहान गोष्टीन्चे खूप त्रास वाटायचे ते हळू हळू कमी होताना जाणवतात. अजून खूप पुढे जायचे आहे याची जाणीव आहे. एक नवीन वाटेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अस्पर्शित वा निराकार आणि चॅतन्य याचि स्पेसिफीक लिंक समजली नाहि. या विषयी थोडे लिहावे.