ष्टोरीची (आणि ष्टोरीच्या मथितार्थाची) पूर्णपणे वाट लावलीत की हो! अगदी टोट्टल!

मीही दिलेल्या दुव्यावर जाऊन 'ती' गोष्ट वाचली आणि टग्या यांनी वर म्हटल्याप्रमाणे माझीही प्रतिक्रिया झाली.