''सेनादलांत कोणीही भर्ती होतो तो युद्ध जिंकायला.  हुतात्मा व्हायला नव्हे." हे तर खरेच! पण या प्रयत्नात युद्धक्षेत्रावर कोणत्याही क्षणी तसे होण्याची तयारी असावी लागते. सचिन प्रत्यक्ष सेनादलात असता तर तरूण सेनादलाकडे जाहिरातबाजी न करताच आकर्षित झाले असते. जाहिरातींमध्ये सेनादलातील गाजलेल्या व सुदैवाने जिवंत राहिलेल्या शूरांना स्थान का नसते? जाहिरातींचा दाखला येथे गैरलागू आहे.