'महाजनो येन गतः सः पंथः' , तसेच ' शिष्यात इच्छेत पराजयम' ही वचने नेहमी वाचण्या ऐकण्यात येतात. पण ही वचने ज्या पूर्ण सुभाषितांचा भाग आहेत ती सुभाषिते हवी आहेत.