विद्यापिठांनी विसंगत क्षेत्रातील कामगिरी बद्दल डीलिट देणे गैरच होय. एखाद्या क्रीडा-विद्यापिठाने सचिनला डीलिट दिली तर ते अत्यंत योग्य आहे. एखाद्या तंत्रशिक्षण विद्यापिठाने कोल्हापुरमधील ऑईल ईजिने तयार करणाऱ्या मिस्त्रींना डिलिट देणेही योग्यच. पण या दोघांनाही उद्या एखाद्या संस्कृत विद्यापिठाने डिलिट देणे अयोग्यच!

सिटिजनशिप देण्याचा प्रकार हा दोन देशांच्या संबंधातील असल्याने वेगळ्या प्रकारचा मुद्दा आहे.

"आम्ही सेनादलातील खेळांसाठी सचिनच्या नावाने चषक ठेवून त्याचा सन्मान केला आहे " याचे समाधान सेनादलांना पुरेसे नाही का?

"आम्ही त्याला हुद्दा देऊन आत्मगौरव करतो आहोत" असे म्हणणे हा शब्दांचा खेळ वाटतो. हुद्द्यांचे अवमूल्यनच ते!