बोध तलवार आहे, ती तुम्हाला धरणामुक्त करते पण आपल्या धारणा इतक्या डीप रूटेड आहेत की आपल्याला वाटतं आपल्यावरच हल्ला होतोय.
माझ्या लेखानातून होणाऱ्या गैरसमजांचं ते एकमेव कारण आहे बट आय जस्ट कांट हेल्प! मी जर काँप्रमाइज केला तर तो अप्रामाणिकपणा होईल, ही एक गोष्ट लक्षात आली तर गैरसमज होणार नाही.
संजय