मी या दोन्हीवर दिलेले प्रतिसाद आपल्या वाचनात आलेले दिसत नाहीत.
आपल्या प्रदीर्घ लिखाणातील कांही भाग अस्पष्ट असला तरी सहज वाचता येतो. असे करण्याचे कारण? आणि पद्धत?