भूक "निशिकांता"स छळते गाडली तत्वे अता
गोत्र कुठलेही असू द्या जेवतो श्राध्दास मी

- वा, मस्त.