आपण दिलेल्या दुव्यावर जी माहिती आहे त्यात केवळ असे म्हटले आहे की पाश्चात्यांनी लावलेले काही शोध भारतीयांनी आधी लावले होते. पण कुठेही असे म्हटले नाही की वर श्री विनायक यांनी दिलेली उदाहरणे सोडल्यास अन्य गोष्टी पाश्चात्य लोकांना भारतीयांकडून मिळालेल्या नाहीत. तेव्हा इंग्रजांनी आपल्याकडून ज्ञान उचलले हा आपला दावा टिकणारा नाही.