याचे दोन अर्थ आहेत :
एक, (त्या कथेच्या संदर्भात) उपयोगिता जाणली म्हणजे तत्त्व जाणलं असं नाही
दोन, (माझ्या लेखाच्या संदर्भात) शब्द जाणला म्हणजे सत्य जाणलं असं नाही
हे ठीक आहे. त्याबद्दल वाद नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की, "सत्य/तत्त्व जाणलं (किंवा तसा दावा असला) म्हणजे मान्यताप्राप्त शब्द वापरायचे नाहीत / वापरले नाहीत तरी चालेल"
असे माझे म्हणणे होते/आहे.