शांतता आणि मन परस्परविरोधी गोष्टी आहेत, जेवढा विचारांचा कोलाहल कमी तेवढी शांतता जास्त. तुम्ही आता अस्पर्शित, निराकार , चैतन्य असे नवे प्रश्न, नवा शोध सुरू करू नका, शांतताच सघन होईल असं बघा. एनी वन डायमेन्शन ऑफ ट्रूथ ऑटोमॅटिकली ब्रींग्ज ऑल अदर डायमेन्शन्स.
संजय