मंडळी,
आपण याहूची भावनाचित्रे वापरली आहेत. त्यात याहू चा पत्ता लिहिला आहे. जर का कधी याहूने त्यांचे क्रमांक बदलले तर गोंधळ नको. नाही तर एखाद्याने हसरा चेहरा दाखवला असेल तर नंतर उगाच रडका दिसायचा. पत्ता पूर्ण बदलला तर जास्त फरक पडणार नाही. फार तर भावनाचित्रे गायब होतील(?).
ह्यावर काही उपाय शोधता येईल का?
-देवदत्त