मि. संजय

माझ्या प्रतिसादाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

पण तुम्ही जे लिहिलंय त्या बद्दल मी लिहितं आहे, मी गंगाघराचे बरेच लेख वाचले आहेत आणि मला ते खूप आवडले, पण शेवटी ते लेख वाचल्यावर त्याबद्दल जे वाटलं ते तर लिहायला तर पाहिजेच ना मला वाटलं की कथा आता एखाद्या पिक्चर सारखी वाटली म्हणून मी लिहिलं आहे तुम्ही फक्त माझ्या वाक्यातील पण आता जरा हे थांववावे अशे वाटू लागले आहे

हे एकच वाक्य घेतले आहे त्यापुढील आशय तुम्ही वाचलाच नाहीये अस वाटतं .

गंगाधरांच्या लिखानात प्रत्येक कलाकाराच व्यवस्थीत वर्णन केलेल असत. आनी मी वाचताना मला ती व्यक्ती डोळ्यासमोरच उभी आहे असे वाटते.मी कधीही गंगाधरांना त्याचे लीखांण थांबावयाला सांगनार नाही. पण त्यांना त्यांच्या पूढील लीखानासाठी शुभेच्छा देत आहे.