लेख आवडला. मी पण गेल्या महिन्यापासून हा पण कसोशीनी पाळला आहे.
फेसबुक काय की ओर्कूट काय, अति झाल की मातीच होते हे सुज्ञास सांगणे न लगे.