प्रवासी महोदय,

धन्यवाद- सकारात्मकच आहे पूर्ण कथा.... श्री. भोमे - कथा आपल्या विचारांसारखी वेगवानच हवी, रेंगाळत राहणारी असल्यास वाचक कंटाळतात. - अनु, अजून पर्याय तयार ठेव.... श्री. रामचंद्र सडेकरांचे एकही पुस्तक वाचल्याचे आठवत नाही-  

आपल्या सर्वांचे आभार  !