छान लीहीला लेख. आनी जे महत्त्वाचे म्हणजे संगण्क होय.

या संगणकामुळे जरी आपण वेळेची बचत करत असलो तरी आपन आपला जास्तीच जास्त वेळ या संगणकालाच देतो. त्याच्यामुळे आजच्या काळातील मुलांना कुटूंबाची गरज राहीली नाही ते एकटे राहण्यास कंटाळा करत नाही. त्याच बराच वेळ या संगणकावर जातो.

या लेखावर जीतक लीहीले जाईल तेवढे कमीच आहे त्यामुळे मी आता ईथेच थांबते.

पु. ले. शु.