प्रतिसादाबद्दल सर्वांचेच आभार. पंधराव्या भागाचे टंकलेखन चालू आहे. शुद्धचिकित्सकाकडून तपासून यायला दोन तीन
दिवसांचा अवधी लागतो. पण एकदा तपासून आल्यावर मला त्यात फारसे काही पाहावे लागत नाही. असो. उशीर होण्यास आणखीनही कारणं आहेत पण ती देणं म्हणजे जबाबदारी झटकण्यासारखे होईल. लवकर पाठवण्याचा प्रयत्न करीन. नेहेमीप्रमाणे
सांभाळून घ्यावे ही विनंती.