शुद्धचिकित्सकाकडून तपासून यायला दोन तीन
दिवसांचा अवधी लागतो. पण एकदा तपासून आल्यावर मला त्यात फारसे काही पाहावे लागत नाही.

शुद्धलेखन तपासणी आपोआप होत नाही. सदस्याने आपल्या लेखनाचे शुद्धलेखन आपले आपणच तपासून सुधारणे आवश्यक आहे. प्रशासन वेळेच्या उपलब्धतेनुसार त्यात लक्ष घालू शकते / घालते.