आंतरजातीय विवाह काय किंवा त्यांना होणारा विरोध काय दोन्ही प्रातिनिधिक / सार्वत्रिक असतील असे वाटत नाही. अर्थात मी आकडेवारी / सर्वेक्षण वगैरे केलेले नाही. माझ्या माहितीतली जी काही  उदाहरणे आहेत त्यावरून म्हणत आहे.

अशा पद्धतीने विवाह केलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन आपापले अनुभव सांगून जर वेळोवेळी समाजाचे उद्बोधन केले तर उलटसुलट गैरसमज कमी होण्यास हातभार लागेल असे म्हणावेसे वाटते.