>त्याने मला सांगितले की ह्या मायाजालाचा उपयोग - फक्त लक्षवेधी पणा करणे आणि जमलंच तर जुन्या मित्रांच्या संपर्कात राहणे! एवढाच....

= फेसबुक मी वापरत नाही पण संकेतस्थळं आणि मेल्सनी आयुष्य बदलून टाकलंय. आपण तंत्रज्ञान कसं वापरतो यावर सगळं अवलंबून आहे. अनेक लोकांपर्यंत एका क्षणात पोहोचणं, माहिती शेअर करणं, उत्तमोत्तम साहित्य, माझ्यासारख्या फिरायचा जाम कंटाळा असलेल्याला व्हर्च्युअल सहली घडणं त्यामुळे शक्य झालंय. आपला अप्रोच निर्णायक असतो.

संजय