"तेव्हाच्या छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा अपार आनंद आज मात्र कुठेतरी हरवलाय. ती जिद्द, यश मिळाल्यावर मिळणारा निर्भेळ आनंद, कौतुकाची थाप... सारे गेले कुठे..?"
खरंच ते गेलय कुठंय.............?