पर्याय बिस्किटांना. पण हळद घालायची नाही का?

आणि याच्या लांब लांब पट्ट्याच चांगल्या लागतात...सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या (मिठात घोळवलेल्या) व चिंचेची आंबट गोड चटणीही चालेल. तिखट- तिखट जीभ झाल्यावर गोड चहा पिऊन जे सौख्य मिळतं ते केवळ अवर्णनीय सुंदर!