ह्या विषयावर खरे तर अनेक लेख रोज वर्तमानपत्रात पण येत असतात, तरी जे उस्फुर्तपणे वाटले ते येथे मायाजालावरी ई-कागदावर उतरवले ! .....

मित्रांनो खरचं सांगतो बराच वेळ वाचायला लागलाय हा प्रयोग केल्यापासून !!

-- आशुतोष दीक्षित.