सर्वसामान्य जनता " सॉरी ", "थँक्स " पीडितच आहे ! त्याऐवजी " माफ करा " , "आभारी आहे " हे अतिशय छान मराठी शब्द वापरणे हा "गांवढळपणा " जोपर्यंत वाटतो ,तोपर्यंत मराठी भाषा "दीन " आहे ,असेच मी तरी म्हणणार !!