...एकदम टाईम मशीन मधून अकोल्याला जाउन आल्यासारखं वाटलं ! -- धन्यवाद.

१) भाज्यांचे लिलया काप करणारे अद्भुत कटर (जे की घरी आणल्यावर जमायचेच नाही) -- हे तर अगदी खरं !!!

२) टॉवर च्या थोड अलिकडे एक सुरेख दत्त मंदिर होतं त्याला मी गच्चीचं दत्त मंदिर म्हणायचे.. कारण बाहेर रोड च्याच लेव्हल ला गच्ची होती.... मागचं ग्राउंड खालच्या बाजूने होतं --- आमच्या घरामागे देखिल बिल्डिंग बांधकाम बरिच वर्षे चालू होते, आणि कायम वाळूचे ढिग लागलेले असायचे -- आम्ही त्या ढिगाऱ्याच्या आजुबाजुला खुप खेळायचो आणि त्या जागेला "रमणीबाग" म्हणायचो :)

उत्तम आहे तुमचा लेखनप्रपंच...असेच चालू ठेवा, अजून वाचायला आवडेल..

पु ले शु.

--आशुतोष दीक्षित.