बालगीत छानच लिहिलय. मला आवडलं. शेवटचं कडवं जास्त आवडलं. बाप्पाची प्रतिक्रिया कधीच दिसत नाही , आपण 
म्हातारे झालो तरी. खटकलेला शब्द फक्त "आज्जी " हा आहे. म्हणताना खरतर आज्जी म्हणायचं काहीच कारण नाही. मग आजोबांना 
आज्जोबा का म्हणत नाही ? आजकाल बहुतेक ही फॅशन असावी. कारण पूर्वी असं म्हणत नसत , असं आठवतय.  असो. कविता खरोखरीच छान आहे.