टाळ्या घेण्यसाठी स्वरचमत्कृती वा तालचमत्कृती करतांना म्हणजे स्वरांच्या वा तालाच्या कोलांट्या उड्या घेतांना बऱ्याच वेळा सुमार दर्जाच्या नाट्यसंगीत गाणाऱ्या गायकांनी अशी गडबड केलेली मी स्वतः ऐकलेली आहे.