माहीत नाही अजून
किती वाट तुडवायची
माहीत नाही अजून
किती वेदना द्डवायची
- छान. पु. ढे. शु.