कशास देता चितेस अग्नी? व्यर्थच जळतो लाकुड फाटा
झाड लावण्या हिरवे हिरवे "निशिकांता"चे प्रेत पुरावे.
- द्विपदी आवडली. परंतु एकूण गझल तुमच्या नेहमीच्या दर्जाची नाही वाटली.