कविता आवडल्याचे कळवलेत त्याबद्दल मनापासून आभार.
आज्जी हा शब्द खटकला - माझी आज्जी खेडेगावात राहिलेली - मी तिला भेटायला जायचो तर आसपासची सगळी मुले त्यांच्या "आजी - आजोबांना" आज्जी -आज्ज्या (आबा / बाबा) अशा नावाने हाक मारायची - त्यामुळे मीही "आज्जी" म्हणायला लागलो.