मनोगतवरील लेख वाचल्यानंतर माझ्या मुलाचा दूरध्वनी आला व त्याने खरोखरच केस वाढल्यावर पुन्हा कटिंगला जाऊन केशकर्तन कलावती आपले आश्वासन पाळतात की नाही हे पाहिले प्रथम त्यांनी  जरा कां कू केली पण नंतर शेवटी  आपले वचन खरे केलें, पुढे त्या त्याला दुसरी काही खरेदी करतानाही एका मॉलमध्ये भेटल्या व ओळखीचे हास्य करून गेल्या.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !