मी एकदा पॉवर ऑफ नाऊ वाचत होतो. एके ठिकाणी सांगीतलय,
"यु कॅन समटाइम्स क्रिएट अ गॅप इन द स्ट्रीम ऑफ थॉटस बाय फोकसींग योर अट्टेंशन इंटेन्स्ली इन द 'नाऊ' "...
मला शॉर्टकट हवाच होता , मला वाटलं २ विचारांधे मुद्दामहून गॅप क्रिएट करायचा आणि दुसरा विचार येउच द्यायचा नाही.
करायला लागलो .. ते जबरदस्ती जरी असलं तरी तेव्हा त्या क्षणात ते बरं वाटायचं .... वाटलं, "एव्हढच होय" ? झालं कि काम ! 
पुढं
पुढं मग एक एक हिसके बसायला लागले .. किती वेळ जबरदस्ती असं चालणार ?
विचार यायचेच आणि कंट्रोल तर व्हायचेच नाहीत .. मग मला पुन्हा वाटायचं,
अर्रे , गॅप वर कॉन्संट्रेट करायला विसरलो की ! .. फ्रस्ट्रेशन .. पुन्हा हीच सायकल
चालू .. !! झालं .. मी नाद सोडला ..
एक्सांपल ऑफ मीसईंटरप्रीटेशन ..स्वतःला पाहीजे तसा अर्थ काढणे ..
तरी एक फायदा झाला, काय करायचं नाही ते कळालं 