जुन्या - नव्या कवितांत 'निज' शब्द बऱ्याचदा येतो. उदा. 'हृदया गात रहा निज गीत', शांता शेळके. निज म्हणजे 'तुझे' का?