छान . अमेरिकेतील हजामतीचे वर्णन आवडले. अर्थातच आमची तेथे जाण्याची शक्यता सुतराम नाही. पण एकूणच हजामत हा प्रकार सगळीकडेच इंटरेस्टिंग आहे हे पाहून बरे वाटले. आपली लिखाणाची शैलीही छान आहे. पु̮. ले. शु.