कल्याणाश्रम चे संस्थापक श्री बाळासाहेब बापटजी

साहेब आणि जी दोन्ही का म्हटले आहे? बाकी सगळ्यांच्या नावानंतर जी आहे मग येथे का नाही? की कुठेतरी एकदा जी म्हटले तरी चालते?
कृपया माहिती द्यावी.