माधवराव,

दोन्ही भाग वाचले - उत्सुकता ताणून धरली गेली आहे ! कथा नायक विवेकचे आपण बारीक सारीक वर्णनही केले आहे परंतू स्नेहाच्या बरोबरची प्रेम कहाणी एका वाक्यातच उरकली ह्याचे मलाही आश्चर्य वाटते- कथानकाने पकड घेतलेली आहे तेव्हा रसभंग नको व्हायला ! 

अजित.