सहमत. पण लेखात उल्लेल्खिलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये  मकरंद अनासपुरे आहे नं? मकरंद देशपांडे वेगळे.  ते कोणत्यातरी रियालिटी शो मध्ये परीक्षक होते.